महाराष्ट्र
राधानगरी तहसिल कार्यालयात तहसिलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूरःअनिल पाटील
राधानगरी तालुक्यात ७७ वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, सहकारी संस्थांमध्ये ध्वजारोहनासह विविध सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते.
राधानगरी तहसील कार्यलयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थी आणि पोलीस संचलनानंतर तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.