कृषी व व्यापारग्रामीणमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञान
भिलवडी येथे लकी उद्योग समूह, भिलवडीच्या लकी ई-बाईकचा 25 रोजी शुभारंभ

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी व पंचक्रोशीमध्ये प्रथमच लोकांच्या सेवेसाठी लकी उद्योग समूह, भिलवडी यांनी लकी ई-बाईक दालन सुरू केले आहे. या इलेक्ट्रिक बाईक शोरुमचा गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. शुभारंभ आहे.
खास दसरा व दीपावलीनिमित्त धमाका ऑफर आहे. कोणत्याही बाईक खरेदीवर २६ इंची रेंजर सायकल व हेल्मेट फ्री असणार आहे.
पत्ता : भिलवडी-माळवाडी रोड, कृष्णा केक समोर, भिलवडी. प्रोप्रा. श्री. विशाल सावळवाडे, मोबाईल क्रमांक. 9545931008, 9665444414 , भिलवडी पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लकी उद्योग समूह, भिलवडीचे विशाल सावळवाडे यांनी केले आहे.