महाराष्ट्रराजकीय
शिराळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 4 करिता आज मतदान

दर्पण न्यूज मिरज/सांगली : शिराळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 04 सदस्य पदाकरिता मा. राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानूसार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. मतदानाची वेळ सकाळी 07.30 ते सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत आहे. तरी सदर प्रभागातील सर्व मतदारांनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.



