महाराष्ट्रसामाजिक
ध्वनीवर्धक, ध्वनीक्षेपक वापरण्यास 3 सप्टेंबरला सवलत

दर्पण न्यूज सांगली : गणपती उत्सव सणाच्या आठव्या दिवशी बुधवार, दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एक दिवसासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत दिली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.