कोल्हापूरचे पालकमंञी तथा आरोग्यमंञी प्रकाश आबिटकर यांचा गारगोटी”””कोल्हापूर””मिरज”” गारगोटी दौरा

कोल्हापूरः अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तया पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर मिरज गारगोटी दौरा कार्यक्रम.
दु.03.30
शनिवार दि. 23/08/2025
दु.04.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने वाळवे खुदे ता. राधानगरीकडे प्रयाण,
दु.04.30
वाळवे खुर्द ता. राधानगरी येथे आगमन व मा. श्री. जगदीश पाटील, माजी संचालक, बिद्री सहकारी साखर कारखाना यांचे घरी भेट.
मौजे कासारवाडा ता. राधानगरी येथे आगमन व मा.श्री. युवराज वारके, माजी संचालक, बिद्री सहकारी साखर कारखाना यांचे घरी सांत्वनपर भेट.
सायं.05.30
दसरा चौक, कोल्हापूर येथे आगमन व शिवाजी चौक तरुण मंडळ, महागणपती भव्य आगमन सोहळयास उपस्थिती. (संदर्भ मा. श्री. प्रसाद वळंजू अध्यक्ष मो. नं. 7083912121)
सायं. 07.00
मराठी शाळा पटांगण, रुकड़ी ता. हातकणंगले येथे आगमन व खासदार धैर्यशील दादा माने प्रेमी आयोजित खासदार दहीहंडी च्या सोहळयास उपस्थिती. (संदर्भ मा.खास. श्री. धैर्यशील माने, संसदीय उपनेते शिवसेना मो. नं. 9422044444 व श्री. अमोल कोरे, स्वीय सहाय्यक मो. नं. 9420009090)
रात्री.08.00
मिरज पंढरपूर रोड, शासकीय मेडिकल कॉलेज समोरील मैदान, मिरज ता. मिरज येथे आगमन व ऑपरेशन सिंदूर दहीहंडी 2025 सोहळयास उपस्थिती.
सोईनुसार
(संदर्भ मा.श्री. समित कदम प्रदेशाध्यक्ष जनसुराज्य शक्ती मो. नं. 9922811110)
गारगोटो ता. भुदरगड येवोल निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.