आरोग्य व शिक्षणग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
सार्वजनिक वाचनालय भिलवडीला हणमंतराव डिसले यांच्याकडून दर्शन योगेश्वराचे पुस्तक भेट

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी चे संचालक हणमंतराव डिसले यांनी वाचनालयास दर्शन योगेश्वराचे हे पुस्तक भेट दिले.
या भेटीचा स्वीकार वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे सर यांनी केला. यावेळी बाळासाहेब पाटील कुमार चौगुले ग्रंथपाल मयुरी नलवडे. लेखनिक विद्या निकम आणि माधव काटिकर उपस्थित होते.


