ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक

भिलवडी  येथील  नसरुद्दीन तांबोळी यांचे निधन

 

दर्पण न्यूज भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी  येथील  नसरुद्दीन आदम तांबोळी ( वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिआरत विधी (रक्षाविसर्जन) दि. ०२/०८/२०२५ रोजी स. १०.०० वा. भिलवडी येथे होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!