महाराष्ट्र
श्री क्षेत्र औदुंबर दत्त मंदिरात पाणी : भिलवडी कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ

दर्पण न्यूज भिलवडी ; कोयना धरणातून पाणी सोडल्याने सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील श्री क्षेत्र औदुंबर दत्त मंदिर मध्ये पाणी आले आहे.
भिलवडीच्याही कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे.