रोड दुरूस्ती साठी दुधाळवाडी ग्रामस्थांनी उपोषण चा दिला इशारा

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) ;- कळंब तालुक्यातील दुधाळवाडी कराचा मुख्य रस्ता NH 52 गावास जोडलेला आहे परंतु या रोड वरील पडले ल खड्डे या मुळे वहान चालविण मुठी जिव घेऊन खड्डे असल्याने कसरत करावी लागत असल्याने शासनाच्या निष्काळजीपणा मुळे अपघाताचा सामना करावा लागत आसून अनेकाच्या जिवास धोका निर्माण झाला आहे .
या गंभीर प्रश्नावर तत्काळ तोडगा न निघाला नाही तर २१ ऑगस्ट २०२५ पासून उपोषण करण्याचा इशारा दुधाळवाडी ग्रामस्थांच्य वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याना लेखी निवेदनाद्वारे NH 52 महामार्ग ते दुधाळवाडी गावात जोडणारा गावाचा २कि.मी.अतंर रस्ता खराब झाला आहे. वरिष्ट आधिकारी याना माहितीस्तव मा. मुख्यमंत्री, परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक याना ही निवेदन पाठविले असल्याचे दुधाळवाडी ग्रामस्थांच्य अमोल चंद्रकांत लाटे यानी म्हटले आहे.