महाराष्ट्रसामाजिक
येडशी येथील जनता विद्यालय विद्यार्थिनींच्या जवानांना रक्षाबंधन भेट

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालय येथे आठवी अ च्या विद्यार्थिनींनी जवानांना रक्षाबंधन भेट म्हणून शाळेमध्ये राखी बनवून जवानांना राख्या पाठविण्यात येणार आहे सर्व विद्यार्थिनी आठवी च्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतल्याबद्दल जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत नलावडे सर पांडुळकर मॅडम जाधव सर शाळेचा सर्व स्टाफने विद्यार्थिनीला शुभेच्छा दिल्या.