महाराष्ट्रराजकीय
जन सुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा जन सुराज्य पक्षात प्रवेश

दर्पण न्यूज मिरज : – कवठे महांकाळ चे रमेश खोत (नाना) आणि मिरज चे आदित्य साळुंखे यांनी आज त्यांच्या अनेक कार्यकर्ते समवेत जन सुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सामित दादा कदम यांचे उपस्थितीत जनसुराज्य शक्ती या पक्षात प्रवेश केला.
यावेळी डॉ महादेव आण्णा कुरणे,मिरज शहराध्यक्ष योगेश दरवदर,सांगली जिल्हा उपाध्यक्ष ओंकार जाधव,सुशील माळी, बंडू रुईकर, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष प्रविण धेंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी जन सुराज्य पक्षामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांबरोबर पक्षबांधणी ची चर्चा करून कार्यकर्त्यांच्या अडिअडचणीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.