महाराष्ट्रसामाजिक
दर्पण माध्यम समूहाच्या वतीने ज्यूनिअर रजनीकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दर्पण न्यूज सांगली :- दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने आमचे मार्गदर्शक दर्पण न्यूज समूहाचे डायरेक्टर , टेलर वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील उर्फ ज्यूनिअर रजनीकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक ; पत्रकार अभिजीत रांजणे, मुख्य संपादक दर्पण न्यूज
दर्पण न्यूज पोर्टल न्यूज
दर्पण न्यूज युट्यूब चॅनेल
दर्पण न्यूज इ मॅगझिन
दर्पण न्यूज इ पेपर
दर्पण न्यूज डिजिटल
गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक दर्पण न्यूज टीम.