महाराष्ट्र
ज्यू रजनीकांत यांच्याकडून रजनीकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ..!

सांगली : महाराष्ट्र राज्यासह देशभरात ज्यू रजनीकांत नावाने प्रसिद्ध असणारे सांगली येथील ज्यू रजनीकांत ऊर्फ बसवराज पाटील यांनी रजनीकांत यांना दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
ज्यू रजनीकांत ऊर्फ बसवराज पाटील यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून रजनीकांत साहेब यांच्या विचाराचा वासरा घेऊन आपलं व्यक्तिमत्त्व जपत आहे. तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर रहाणे माझं कर्तव्य मानून जनतेची सेवा करीत आहे. रजनीकांत यांना आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या निमित्ताने करतो.