महाराष्ट्रराजकीयसामाजिक

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून हळदवडेचे संजय कुमार भराडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

दर्पण न्यूज  कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):- हळदवडे ता. कागल येथील प्रमुख कार्यकर्ते श्री संजय कुमार भराडे यांना वाढदिवसाच्या  वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी दिल्या शुभेच्छा.

*यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, सुनील चौगुले, व मान्यवर उपस्थित होते.*

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!