महाराष्ट्रराजकीयसामाजिक
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने कागलचे उद्योजक मुजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):-कागल शहरातील उद्योजक मुजीब मुल्ला यांना वाढदिवसानिमित्त वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, सुनील माने, सुनील माळी, दगडू कुडचे, महेश घाटगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.