महाराष्ट्रसामाजिक
भिलवडी येथील सुशीला भागवत यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी -: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील श्रीमती सुशीला सदाशिव भागवत यांचे आज रविवार दिनांक 4 मे रोजी दुपारी निधन झाले. त्या माजी सरपंच श्रीकांत सदाशिव भागवत, शिक्षक बँकेचे मा. चेअरमन शशिकांत भागवत यांच्या मातोश्री होत.
सुशीला भागवत यांचा दफनविधी आजच रविवारी सायंकाळी सहा वाजता भिलवडी येथे होणार आहे.