महाराष्ट्र

चांदेकरवाङी येथील भाजपचे युवक नेते साताप्पा धनवङे यांना मातृशोक

 

 

दर्पण न्यूज कोल्हापूरः प्रतिनिधी

चांदेकरवाङी ता. राधानगरी येथील भाजप पक्षाचे नेते””धनंजय महाङीक यूवाशक्ती’चे अध्यक्ष यांच्या मातोश्री पार्वती शंकर धनवङे ( वय 65 ) यांचे आज दूपारी आकस्मिक निधन झाले,
त्यांच्या पश्चात एक मूलगा”””एक मूलगी”सूना “नातवंङे असा परिवार आहे

रक्षा विसर्जन उद्या रविवार दिनांक 4 रोजी सकाळी 9 वाजता आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!