महाराष्ट्र
संपूर्ण भिलवडी ओलीचिंब…! : शेतकरी राजा सुखावला…!

भिलवडी: – गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने महाराष्ट्र राज्यातील विविध भागात जोरदार मुसंडी घेतली आहे. आज मात्र सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी संपूर्ण ओलीचिंब झाली. पावसाने शेतकरी राजा सुखावला आहे.