महाराष्ट्र
कुंभारगाव येथील रंगूबाई नालगे यांचे निधन

दर्पण न्यूज पलूस :- कुंभारगाव (ता.कडेगाव)येथील रंगूबाई कुंडलिक नालगे यांचे बुधवारी सकाळी 11 वाजता निधन झाले. त्यांच्यावर कुंभारगाव येथील स्मशानभूमीत संध्याकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या 80 वर्षांच्या होत्या.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना,नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता कुंभारगाव येथे आहे.