कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर ; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

दर्पण न्यूज कागल प्रतिनिधी (मारूती डी कांबळे ) :-
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी व माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे (आबा) व अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
*यावेळी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुआसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू), श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, सौरभ पाटील, संजय चितारी, नवाज मुश्रीफ, सागर गुरव, अण्णा केर्ले, लियाकत मकानदार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कागल शहराध्यक्षा पद्मजा भालबर, वर्षा बन्ने, शैनाज अत्तार, संभाजी कोराने, वसंतराव शृंगारे, श्रीकांत देवर्षी, कलगोंडा पाटील, सिद्धगोंडा पाटील, अस्लम मकानदार, व अथायु हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व स्टाफ, प्रभागातील सर्व नागरिक माता-भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.