महाराष्ट्र
दर्पण न्यूज माध्यम समूहाच्या वतीने माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भिलवडी: दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण न्यूज समाज सेवा संस्थेच्या वतीने सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढा देणारे, भिलवडी येथील महापूर काळात पूरग्रस्तांना न्याय देणारे, धडाकेबाज विकास काम करणारे नेते, दिलदार व्यक्तिमत्व, आमचे सहकारी मार्गदर्शक भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
शुभेच्छुक –
अभिजीत रांजणे,मुख्य संपादक दर्पण न्यूज, दर्पण न्यूज नेटवर्क टीम.