महाराष्ट्रराजकीय
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर अन् टेलर वेल्फेअर असोसिएशनचे राज्य अध्यक्ष बसवराज पाटील उर्फ ज्यूनिअर रजनीकांत याचं घट्ट नातं

दर्पण न्यूज सांगली :-
महाराष्ट्र राज्याला लाजवेल अशा जनसामान्यांच्या कल्याणासाठी झटणारे आरोग्य मंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ,राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर आणि टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बसवराज पाटील उर्फ ज्यूनिअर रजनीकांत यांचं आपुलकीचं घट्ट नातं आता अनेकांच्या चर्चेतून दिसून येत आहे.