आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

म्हैसाळ येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी मनस्विनी सूर्यवंशी हिची नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत निवड

दर्पण न्यूज म्हैसाळ: रयत शिक्षण संस्थेच्या म्हैसाळ येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी . मनस्विनी हेमंतकुमार सूर्यवंशी हिची नवोदय प्रवेश परीक्षेत इयत्ता 9 साठी निवड झाली आहे.तिच्या या निवडी बद्दल रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे विभागीय अधिकारी श्री . अशोक शिंदे साहेब,सहाय्यक विभागीय अधिकारी श्री .अँथोनी डिसोझा साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री . उत्तम वाळवेकर साहेब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . एस . एच .पाटील, पर्यवेक्षक श्री . एस .डी . लादे, म्हैसाळ गावातील शिक्षणप्रेमी नागरिक यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!