महाराष्ट्रराजकीय
दर्पण माध्यम समूहाच्या वतीने युवा नेते मा. सतीश आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

दर्पण न्यूज भिलवडी : दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप गावचे सुपुत्र, दिलदार मनाचे, धडाकेबाज आणि आपल्या बुलंद आवाजाने, भाषणाने सभा गाजविणारे, हजरजबाबी, सकारात्मक जीवनशैली अंगीकारणारे , आमदार डॉ विश्वजीत कदम यांचे सहकारी, काँग्रेस पक्षाचे युवा नेते मा सतीश (आबा) पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
शुभेच्छुक
पत्रकार अभिजीत रांजणे
मुख्य संपादक दर्पण न्यूज,दर्पण न्यूज पोर्टल
दर्पण न्यूज यूट्यूब चॅनेल
दर्पण न्यूज इ मॅगझिन
दर्पण न्यूज इ पेपर.
दर्पण न्यूज टीम गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक.