महाराष्ट्र
भिलवडी येथील हाजी सलीमा सुतार यांचे निधन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील हाजी सलीमा बाबासो सुतार
(वय७८) यांचे निधन झाले.त्याच्या पश्चात मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे, जारत मंगळावर दि. ११ मार्च रोजी सकाळी १० वाजता भिलवडी कबरस्थान येथे होणार आहे