महाराष्ट्र
हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश भैय्या टकले यांना मातृशोक

भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी माळवाडी येथील हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष ऋषिकेश भैय्या टकले यांच्या मातोश्री श्रीमती सुमनताई बबन टकले
यांचे (65 वर्षे ) निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आणि दशक्रियाविधीचा कार्यक्रम शुक्रवार दि.13 सप्टेंबर 24 रोजी सकाळी 9.30 वाजता भिलवडी येथील कृष्णा घाटावर आहे.कार्यविधी माळवाडी येथील घरी दुपारी 12 वाजता होणार आहे.