सांगली : बदलापूर (ठाणे) येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गांभीर्यपूर्वक कार्यरत रहावे, असे...
Blog
दुधोंडी : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री तसेच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा...
सांगली : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागास...
सांगली : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या...
सांगली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषद सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये 1 हजार 230 पदांवर प्रशिक्षणाची संधी आहे. या पदांसाठी दि. 22 व 23 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद सांगली येथे निवड मेळावा आयोजित केलेला आहे. तरी 18 ते 35 वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना शैक्षणिक कागदपत्राच्या मुळ प्रती व दोन छायांकित प्रती तसेच Employment कार्ड, आधार कार्ड, बॅक पासबुकच्या दोन छायांकित प्रती घेऊन उपस्थित रहावे व उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. ज्या उमेदवारांनी Employment कार्डची नोंदणी केलेली नाही अशा उमदेवारांनीही मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तप्रमाणे 12 वी पास 6 हजार, आयटीआय/पदवीका 8 हजार व पदवीधर/पदव्युत्तर 10 हजार शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उमेदवाराची पात्रता – उमदेवाराने Employment कार्ड काढलेले असावे, उमदेवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवाराची आधार नोंदणी असावी, आधार संलग्न असलेले बँक खाते पासबुक / कॅन्सल चेक असावा, शिक्षण चालू असणारे उमेदवार या योजनेस पात्र असणार नाहीत. जिल्हा परिषद सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामधील पुढील पदांसाठी प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे....
सांगली : जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पात्र व कुशल युवकांनी https://maa.ac.in/GermanyEmployment/ या वेबसाईटवर आपली नाव...
कोल्हापूर ःअनिल पाटील मूंग्यांचे रामबाण औषध सेवन केल्याने रूपाली संभाजी माने वय 28 रा.धामोङ पैकी...
कोल्हापूरः अनिल पाटील आजारपणास कंटाळून करवीर तालूक्यातील भूयेवाङी येथील शेतकर्यांने गळफास लावून आत्महत्या केली. अशोक...
भिलवडी ; भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगरावजी कदम साहेब यांचे सहकारी, सांगली जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष, काँग्रेस...
भिलवडी अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय सातारा आयोजित कै.भास्करराव ग.माने स्मृत्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य...