मिरज येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्पण न्यूज मिरज :- मिरज येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सुरभी कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सुमारे 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
यावेळी समित दादा कदम यांनी भगत आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे रक्तदान केल्याबद्दल आभार मानून कौतुक केले.
यावेळी जनसुराज पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक महादेव अण्णा कुरणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण धेंडे, बंडू रूईकर, दर्पण न्यूज चे मुख्य संपादक पत्रकार अभिजीत रांजणे, अविनाश भगत,
रामदास भगत,
शंकर चव्हाण,
सचिन सावंत,
अभिजीत सुर्यवंशी,
गुरूप्रसाद निंबाळकर,
संकेत भगत,
अमोल पाटील,
सूरज Hattekar,
अंकुश सुर्यवंशी,
निपु भैय्या परदेशी,
गणेश इंदुलकर,
सुशांत इंदुलकर,
अनमोल दरेकर,
महादेव (अण्णा ) कबाडे आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.