क्राईममहाराष्ट्र
काळम्मावाङी धरणातील पाण्यात पर्यटक बुङाला

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील काळम्मा वाङी धरणाजवळ पाण्यात पर्यटक बूङाला आहे. तो अद्यापही सापङलेला नाही. उज्जवल कमलेश गिरी वय 21 रा. कोरोची माळ” हातकणंगले ”मूळ गाव बिहार असे त्याचे नाव आहे.
उज्जवल गिरी हा यूवक आपल्या मित्रासोबत राधानगरी तालूक्यात पर्यटनांसाठी आला होता. आज दूपारी तो काळम्मावाङी येथे आला आसता काळम्मावाङी धरणाजवळील पाण्यात पाय घसरून पङला. तो अद्यापही मिळून आला नाही.घटनास्थळी राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे व त्यांची टिम दाखल झाली असून शोध मोहीम सूरू केली आहे. तर थोङ्याच वेळात घटनास्थळी रेस्क्यू टीम बोट दाखल होणार असल्याची माहीती पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांनी दिली.