महाराष्ट्रराजकीय

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी  ‍नियुक्त निरीक्षक सांगलीत दाखल

 

सांगली  : 44सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वरन बी. (भा.प्र.से.)पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा (भा.पो.से.) व खर्च निरीक्षक संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वन बी. यांचे 18 एप्रिल रोजी तर पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांचे 19 एप्रिल रोजी सांगली येथे आगमन झाले आहे. खर्च निरीक्षक संजीव कुमार यांचे 11 एप्रिल रोजी सांगली येथे आगमन झाले आहे.

सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वरन बी. हे सर्किट हाऊस सांगली येथील कृष्णा कक्षातपोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा सर्किट हाऊस सांगली येथील वारणा कक्षातआणि खर्च निरीक्षक संजीव कुमार हे सर्किट हाऊस सांगली येथील येरळा कक्षात वास्तव्यास आहेत. सर्वसाधारण निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संदीप संभाजी यादव (मो.नं. 7745078078), पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शिंदे (मो. नं. 7057399219आणि खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी राज्यकर उपायुक्त सुनिल कानबुडे (मो. नं. 9867797054आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!