महाराष्ट्रसामाजिक
वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या वतीने कृतिका कदम यांना विवाह सोहळ्याच्या शुभेच्छा

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):-गडहिंगलज शहराच्या माजी नगराध्यक्षा सौ. मंजुषा कदम व माजी उपनगराध्यक्ष श्री. किरणआण्णा कदम यांची मुलगी कृतिका कदम हिच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी शुभाशीर्वाद दिले.
*यावेळी माजी खासदार निवेदिता माने (वहिनी), खासदार धैर्यशील माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक विरेंद्रसिंह मंडलिक, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, गोड साखरचे चेअरमन प्रकाशभाई पताडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.