महाराष्ट्रदेश विदेश

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा सांगली जिल्हा दौरा

 

 

         सांगली : गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गुरूवार, दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरूवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता वैद्य दातारशास्त्री कार्यालय सिटी हायस्कूल जवळ सांगली येथे आगमन. सायंकाळी 6.15 ते 8.30 वाजेपर्यंत वैद्य दातारशास्त्री कार्यालय सांगली येथील कार्यक्रमास उपस्थिती.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!