भिलवडी परिसरात महापूर यावा..? अनेकांकडून देव पाण्यात..?
पाऊस नाही म्हणून शेतकरी कासावीस तर जरा पाऊस वाढला तर असं काही...!

भिलवडी :- सांगली जिल्हा पोलीस तालुक्यातील भिलवडी येथे नेहमीच महापुराने अनेकांची घरे उध्वस्त होतातच अनेकांचे संसार रस्त्यावर येतात असे असतानाही गेले काही दोन दिवसापासून सुरुवात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भिजवलेला पुन्हा महापूर यावा म्हणून अनेक चतुर आणि हुशार ब बांधवांनी देव पाण्यात ठेवले आहेत तर नेहमीच वेळेत पाऊस न पडल्यामुळे पाऊस पडला शेतकरीच असावीच असतो कासावीस असतो तर हा काय प्रकार बघून लोक आश्चर्य व्यक्त करतात.
ज्याच्या घरामध्ये महापूर येत असतो त्यालाच त्या पाच दिवसात अनेक संक्रमण सामोरे जावे लागत असते शासकीय योजनेचा बिन बोंबाट फायदा घेणारे लोक एकीकडे तर त्याच्या घरात महापुराचा थेंबे गेला नाही असेही खरोखरच महापुराने त्रस्त असणाऱ्या लोकांकडे जाणून-बुजून तुलसी करत असतात. हा विरोधाभास कधी कमी होणार हा एक मोठा न सुटणारा प्रश्नच आहे.
तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अधिकाऱ्याचा तोरा मिरवत खऱ्याखोऱ्या महापूर ग्रस्तांच्य संघटना कसा लाभ घ्यायचा या कुण शिकले पाहिजे