महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या खेळाङूंची वेस्ट झोन “”आईसस्टाॅक स्पर्धेत चमकदार कामगिरी

 

 

कोल्हापूरः अनिल पाटील

दिव-दमन येथे नूकत्याच झालेल्या पहिल्या वेस्ट झोन आईसस्टॉक स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सहभाग घेतला.तसेच द्वितीय पारितोषिक प्राप्त केले.
मुलांच्या संघाने-2 सुवर्ण,3 कांस्य पदक
मुलींच्या संघाने -3 रौप्य पदक,2 कांस्य पदक पटकाविलीत.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात,मध्यप्रदेश, दीव दमण या राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. आईसस्टॉक या खेळाला ऑलिम्पिक महासंघाची मान्यता असून हा खेळ खेलो इंडिया विंटर गेम्स तसेच ऑल इंडिया पोलिस गेममध्ये खेळला जातो.


स्पर्धेतील सहभागी खेळाडू असेः

मुलांचा संघ

यश आण्णासाहेब जाधव— सरनाईक “””.प्रवीणसिंह कोळी””””” मयूर राजगे “””.कुलदीप पाटील “””.सौरिश साळुंखे “”.बाळकृष्ण तांबे .रोहित बीचुकले “””.दत्तात्रय सरगर “”.अक्षय माने “””.केदार तांबे””” .संकेत जाधव “”” आर्यन जयस्वाल “”.हर्षल दव्हाले “” भाग्येश हवाले”” ईशान देशपांडे”” .आर्यन मेहता””

मुलींचा संघ

दीक्षा जैन “”.श्रावणी कार्डिले”” “”पंपिता बिस्वास “”.प्रणाली कडूस””
आकांशा बोरुडे
या सर्व खेळाडूंना मोहम्मद इक्बाल, राष्ट्रीय संघटनेचे उपाध्यक्ष महेश राठोड ,राज्य महासचिव अजय सर्वोदय,महेश आनंदकर(अहमदनगर),जयेश चौगुले(मुंबई),प्रणव तारे(सभाजी नगर),कपिल वाघमारे(सोलापूर) यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!