महाराष्ट्रराजकीय

लोकसभा निवडणूक : पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा सांगली जिल्ह्यात दाखल  

 

         सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पोलिस निरीक्षक (Police Observer) म्हणून श्री. प्रदीप शर्मा हे जिल्ह्यामध्ये दाखल झाले असून त्यांच्या कार्यालयाचा पत्ता – कक्ष क्र. 2, शासकीय विश्रामगृह, माधवनगर रोड, सांगली  तर ई-मेल आय.डी :- policeobserver44@gmail.com असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9699485083 हा आहे.

          तरी, सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मधील उमेदवारांच्या निवडणूक अनुषंगाने काही तक्रारी असल्यास वरील नमुद ई-मेलवर किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक (Police Observer) यांनी केले आहे .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!