क्राईममहाराष्ट्र
कोल्हापूरात केबल वाॅर : एकजण जखमी

कोल्हापूरःअनिल पाटील
केबल संदर्भात माझ्या कष्टमरला काही बोललास काय म्हणून बी न्यूजच्या केबल आॅपरेटरने ” एस न्यूजच्या आॅपरेटरवर खंजीरने हल्ला केला. या हल्यामध्ये एस न्यूजचा आॅपरेटर सूहास शांताराम बागम ( वय 34) सध्या जध्या जरगनगर “कोल्हापूर हा जखमी झाला. त्याच्यावर सी.पी. आर रूग्णालयात उपचार सूरू आहेत. ही घटना सकाळी साङेआकराच्या सूमारस घङली.
तो सकाळी उद्यमनगरामध्ये केबलची मेंटनेसची कामे करत होता. काम करत असताना बी न्यूजचा आॅपरेटर त्याच्या जवळ आला आणी केबल संदर्भात माझ्या कस्टमरला काही बोललास का म्हणून त्यांने खंजीराने हल्ला केला. या हल्यात त्याच्या हाताला मोठी जखम झाली आहे. सध्या आरोपीवर गून्हा दाखल करण्याचे काम सूरू आहे.