दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील गंगुबाई आण्णा गडदे (वय.८५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे . त्या पलूस पंचायत समिती माजी उपसभापती आणि वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद गडदे, तसेच पूर्व भाग विकास सोसायटी ब्रम्हनाळचे चेअरमन सुरेश गडदे यांच्या आई होत.
रक्षाविसर्जन शुक्रवार दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता ब्राह्मणाळ येथील कृष्णा व येरळानदी संगमावरती होणार आहे. तसेच उत्तरकार्य विधी होणार
आहे.
