दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
येडशी महावितरण कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य संजय काका लोखंडे व येडशी गावचे उपसरपंच सुनील भैया शेळके
लाईट!चालु करण्यासाठी ठिया मांडून बसले.
येडशी गाव दररोज सात ते साडेनऊ पर्यंत येडशी गाव अंधारात असते का तर मुंबईहून आदेश आल्यामुळे असे महावितरणचे कर्मचारी सांगतात पण सात ते साडेनऊ हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा वेळ असतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही ,जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब लोखंडे, येडशी गावचे युवा नेते, उपसरपंच सुनील शेळके यांचे सर्व नागरिकांनी आभार मानले.
