दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील ओम शांती केंद्र यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसीय बाल व्यक्तित्व शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीर दिनांक- *12 ,13,14 जून 2026, वेळ- *दुपारी 3 ते 6* वा पर्यंत राहणार आहे. वयोगट – *9 ते 15* ( मुले + मुली) असणार आहे . ठिकाण- नवीन दक्षिण भाग सोसायटी, निषिधी कॉर्नर, भिलवडी येथे आहे. या शिबिरात नैतिक मूल्य विकास, मनाची एकाग्रता, संस्कार शुद्धीकरण, जीवन लक्ष्य हे विषय असणार आहेत. मुलांचे वय 9 ते 15 पर्यंत असावे. सोबत डायरी , पेन व पिण्याच्या पाण्याची बॉटल असणे आवश्यक आहे. नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी मीरा दीदी यांच्या मोबाईल क्रमांक 7414993416 ला संपर्क साधावा.
