




दर्पण न्यूज पलूस/ रामानंदनगर:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथे न्यू इंग्लिश स्कूल बेडगचे मुख्याध्यापक ,सहाय्यक विगागिय अधिकारी, रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीचे अॅन्थोनी अॅलेक्स डिसोझा यांचा पत्नी अलका डिसोझा यांचा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थिती सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात करण्यात आला.
या सत्कार समारंभ प्रसंगी अनेक मान्यवरांनी डिसोझा यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले . यावेळी श्रीमती सरोज पाटील (माई) जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा,मा.श्री.जे. के. जाधव (बापू) मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, मा.श्री. जितेश कदम (भैय्या) सभापती, पंचायत समिती कडेगाव,मा. सौ. मनिषा पाटील सदस्य समन्वय समिती रयत शिक्षण संस्था सातारा,मा.श्री. श्रीकांत लाड,स्कूल कमिटी सदस्य हो.ल, भा. पाटील कन्या शाळा रा. नगर. मा.श्री. जगन्नाथ मोटे, सभापती, पलूस पंचायत समिती पलूस, मा. सुधीर जाधव (भैय्या) चेअरमन मानसिंग को. ऑप. बँक लि. दुधोंडी,मा. श्री. प्रमोद जाधव अध्यक्ष, पलूस कडेगांव विधानसभा युवक काँग्रेस मा.श्री. माधवराव मोहिते (दादा) माजी चेअरमन रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगली,मा. श्री. जयराम पाटील मॅनेजिंग कोन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा , मा.सौ.वर्षाताई जाधव जि.प. सदस्य सांगली, संस्थापक क्रांती कुमार जाधव, साठे सर, पत्रकार अभिजीत रांजणे, रोकडे सर, अजित शिरगावकर, अजिंक्य डिसोझा,
यावेळी शिवाजी साळुंखे सर यांची भाची प्रियांका गायकवाड हिची मुंबई पोलीस मध्ये निवड झाली त्याबद्दल सत्कार करण्यात आले .