दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुणे) :-
आनंदनगर पोलीस ठाणे : आरोपी नामे-सुनिता प्रज्योत उंदरे, वय 40 वर्षे, रा. वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 09.10.2025 रोजी 00.24 वा. सु. जिल्हा स्त्री रुगणालय धाराशिव येथे अपत्य जन्माची लपवणूक व्हावी जन्मजात मृत अवस्थेत जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भकाची योग्य प्रकारे अंत्यविधी करणे अपेक्षित असताना नमुद आरोपीने अर्भकास कचरा ठेवण्यासाठी असलेल्या निळ्या रंगाचे पॉलिथीन बॅग मध्ये टाकुन त्याची अयोग्य प्रकारे विल्हेवाट लावलेली आहे. अशा मजकुराच्या सत्यवान लक्ष्मण आगरकर पोलीस उप निरीक्षक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी दि.17.04.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं.कलम- 94 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.