दर्पण न्यूज सांगली : राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवार, दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील मॉड्युलर आय.सी.यु. चा लोकार्पण सोहळा व EWS अंतर्गत वसतीगृह व लेक्चर हॉल इमारतीच्या भुमिपूजन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – मिरज सिव्हील हॉस्पीटल. सायंकाळी 5.30 वाजता शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ – सांगली सिव्हील हॉस्पीटल सांगली.