दर्पण न्यूज कोल्हापूर -प्रतिनिधी :-
चंद्रे तालुका राधानगरी येथील श्रीमती लक्ष्मीबाई शंकर पाटील वय 75 यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे..
रक्षाविसर्जन उद्या शुक्रवारी सकाळी आठ वाजता आहे.
सचिव मधुकर शंकर पाटील यांच्या त्या मातोश्री होत.