दर्पण न्यूज कोल्हापूर :-अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री,
कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम
शनिवार दि. 04/04/2026
स.10.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून लोकमान्य मल्टिपपर्ज को ऑप सोसायटी लि. गारगोटीकडे प्रयाण.
स. 10,10
लोकमान्य मल्टिपपर्ज को ऑप सोसायटी लि. हिंदतारा कॉम्प्लेक्स, साई मंदिर समोर, गारगोटी येथे आगमन व लोकमान्य मल्टिपपर्ज को ऑप सोसायटी लि. गारगोटी शाखेच्या नवीन वास्तूत स्थलांतर सोहळ्यास उपस्थिती. (संदर्भ श्री. पांडुरंग पाटील, शाखा व्यवस्थापक मो. नं. 914619126/8788632399)
स.10.45
शिवसेना संपर्क कार्यालय, खानविलकर पेट्रोल पंपा शेजारी, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे आगमन व कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत मा.ना.श्री उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक.
दु. 12.30
कणेरी मठ ता. करवीर येथे आगमन व कारागीर महाकुंभ महोत्सव-2026 सांगता समारंभ कार्यक्रमास उपस्थिती, (संदर्भ श्री. विक्रम सिद कणेरीमठ मो. नं. 7020788851)
सोईनुसार
शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम,