दर्पण न्यूज कोल्हापूर :- अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम
शुक्रवार, ०३/०४/२०२६
स.09.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी अभ्यागताच्या भेटीसाठी राखीव.
दु. 12.30
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून आनंद भवन, सायबर कॉलेज, कोल्हापूरकडे प्रयाण.
दु.01.30
आनंद भवन, सायबर कॉलेज, कोल्हापूर येथे आगमन व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई आयोजित महिला मेळाव्यास उपस्थिती. (संदर्भ श्री. ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे अध्यक्ष मो.नं. 7888281251/9822269813)
दु.02.30
जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे आगमन व सौ. सारिका यशवंत उर्फ बाबा नांदेकर, सभापती बांधकाम व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या नूतन दालन प्रवेशाच्या कार्यक्रमास उपस्थिती. (श्री. यशवंत उर्फ बाबा नांदेकर मो.नं. 9150696999 व श्री. मानसिंग पाटील कार्यकारी अभियंता (बांधकाम) जि.प. कोल्हापूर मो.नं. 9860068300)
दु.03.00
शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
दु.04.45
स्वातंत्र्यवीर कै. फिरंगोजी शिंदे शिक्षण संस्था गिरगाव ता. करवीर येथे आगमन व कै. कृष्णात ज्ञानोबा कोंडेकर (दादा) संस्थापक अध्यक्ष यांचा पुतळा अनावरण समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री. प्रताप (बापू) कोंडेकर मो.नं. 9960104444)
सोईनुसार
कृष्णा निवास एच पी गॅस ऑफीस शेजारी गडहिंग्लज गारगोटी रोड पिंपळगाव ता. भुदरगड येथे आगमन व श्री. विद्याधर परीट, युवासेना तालुकाप्रमुख, भुदरगड यांचे कृष्णा निवासस्थानी सदिच्छा भेट. (संदर्भ श्री. विद्याधर परीट मो. नं. 9975041494)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम.