


दर्पण न्यूज पलूस:- सन २०२५-२०२६ या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेम तरतुदपुर्व रूपये ११ कोटीपेक्षा अधिक दौवळ नफा झालेला आहे. बैंकेच्या मा, संचालक मंडळाने स्वर्गीय मा. वसंतरावजी पुदाले दादा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बँकेचा कारभार पारदर्शकपणे कैलेने तसेच बँकेच्या सर्व ग्राहकांच्या सहकायनि व विश्वामाबर बँकेचा एकूण व्यवसाय रूपये १२१५ कोटीपेक्षा अधिक झालेला आहे आर्थिक वर्षात बँकेने व्यवसायात अतिशय चांगली प्रगती केली असून विकमी नफाही मिळवला आहे. तसेच बँकेचे निव्वळ एनपीए प्रमाण ०% करणेची परंपरा कायम ठेवणेत बैंक यावर्षीही यशस्वी इसलेली आहे.
बँकेची झालेली चौफेर प्रगतीही केवळ सभासद कर्जदार ठेवीदार, ग्राहक यांच्या चहुमोल सहकार्यामुळेच झालेली आहे बँकेने सतत सभासदांना ११% दराने लाभांश दिला आहे, या बपीही सभासदांना ११% दराने लाभांश देणेचा मानस आहे. बँकेच्या सभासंदांनी वेंकेच्या माननीय संचालक मंडळावरील दारापविलेला विश्वास मा, संचालक मंडळाने सार्थ करून दाखविला आहे. यापुढेही बँकेचे मा. संचालक मंडळ निःपक्षपातीपणे काम करीत राहील, बैंकेच्या उल्लेखनीय प्रगतीमध्ये बँकेचे सर्व सभासद, ग्राहकवर्ग, मा. संचालक मंडळ अधिकारी. शायाधिकारी, वसूली अधिकारी व सर्व सेवक यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आर्थिक वर्षात बैंकेने टेंभुणी सांगोला, नातेपुते, वाई या नवीन चार शाखा सर्व सोवीनीयुक्त सुरू केल्या असलेची माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन मा. श्री वैभवराव सुर्यवंशी (पुदाले) यांनी याप्रसंगी दिली
बँकेच्या एकूण ठेवी ७०८.५५ कोटीपेक्षा अधिक व एकूण कर्जे ५०४.९९ कोटीपेक्षा अधिक झाली आहेत आर्थिक वर्षात व्यवसायात १५१ कोटी इतकी विकमी वाढ झाली असलेची माहिती बँकेचे व्हाईस चेअरमन श्री प्रकाश पाटील (आप्पा) यांनी दिली.
बँकेचा कारभार हा नेहमीच अत्यंत पारदर्शक राहिला असून चालू वर्षी बँकेने व्यवसायात भरीव प्रगती केली असून पुढील वर्षी बैंक १४०० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करणार आहे, बँकेने अद्यावत सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने एटीएम. मोबाईल बैंकिंग, आरटीजीएस. एनईएफटी आयएमपीएस. क्यु आर कोड. UPI यासारख्या सुविधा दिल्या जात आहेत, बँकेचे सी. आर ए आर. चे प्रमाण १४.१०% पेक्षा अधिक आहे पलूस सहकारी बैंक सतत रिझर्व्ह बँकेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत आलेली आहे अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल घारे यांनी दिली
यावेळी बँकेचे. विदयमान संचालक श्री. वजरंग उर्फ वळवंत हैवती सुर्यवंशी, श्री शिवप्रसाद ज्ञानदेव शिंदे, श्री अनिल वावासो माने, श्री जगदीश हणमंत मोहोळकर, श्री चंद्रकांत आण्णा गोंदिल, श्री ईश्वर कुंडलिक सिसाळ. श्री. मनोहर जनार्धन बुचडे श्री, दिलीप जयवंत पाटील. श्री नितीन नंदकुमार खारकांडे, श्री पुष्कराज अमोल पवार, श्री, अशोक शंकर माने. सौ. अश्विनी अभिजीत गोंदिल, सी, मेघा सतीश येसुगडे. श्री. नितीश राजकुमार शहा. श्री, अक्षय प्रमोद जोशी तसेच वरिष्ठ अधिकारी श्री. सुहास सुर्यवंशी, श्री राजू जाधव. श्री. अतुल कुलकणी. श्री. गजेंद्र माने सर्व शाखाधिकारी जेष्ठ सभासद व पत्रकार उपस्थित होते
प्रति.