दर्पण न्यूज मिरज/सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मंगळवार, दिनांक 31 मार्च 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दिनांक 31 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजता कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता हॉटेल ककून, आमराई रोड, खणभाग, सांगली येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.