दर्पण न्यूज कोल्हापूर: अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम
शनिवार दि. 28/03/2026
दु.04.30
शिवतेज बंगला, सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर येथे आगमन व के, जयसिंगराव पवार, जेष्ठ इतिहास संशोधक यांच्या घरी सांत्वनपर भेट. (संदर्भ श्री. विश्वास पाटील, जेष्ठ पत्रकार मो. नं. 9763725244)
सायं. 04.45
भक्तोपुजा नगर. E1, यल्लम्मा मन्दिर जवळ, जयप्रभा स्टुडिओ समोर, कोल्हापूर येथे आगमन व श्री ललित गांधी, अध्यक्ष, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या परी भेट ( संदर्भ श्री दर्शन गांधी मो न 9766499991)
सायं. 05.00
आनंद भवन ऑडिटोरीयम, सायबर कॅम्पस, कोल्हापूर येथे आगमन व स्व. श्रीमती. ज्योत्स्ना दर्डा स्मृती 13 वा सुर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री. समीर देशपांडे बरिष्ठ पत्रकार दै. लोकमत मो. नं. 94050 40199)
सायं.06.15
शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आगमन व राखीव,
सायं.07.30
जय पलेस, कळंबा, कोल्हापूर येथे आगमन व श्रीडॉ. राजीव चव्हाण यांचे सुपुत्र डॉ श्रेयस यांच्या विवाहा निमित्त सदिच्छा भेट. (संदर्भव श्रीडॉ. राजीव चव्हाण मो.न. 8530324293
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम,