महाराष्ट्रराजकीय
धाराशिव नगरपालिका : प्रभाग क्रमांक 14 मधून संग्राम बनसोडे यांच्या मातोश्री नगरसेवक पदासाठी मैदानात

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :-
सौ. शिला मुकुंद बनसोडे निवडणुकीच्या आखाड्यात.
धाराशिव नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मध्ये विकासाचा चेहरा म्हणून ओळख मिळवलेले संग्राम बनसोडे आपल्या सेवेसाठी नगरसेवक पदासाठी मैदानात उतरले आहेत. प्रभागातील प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीमध्ये विकासाचा भक्कम ठसा उमटवणाऱ्या संग्राम बनसोडे प्रत्येक घरापर्यंत जाऊन नागरिकांची विचारपूस करणारी त्यांची मानवी सेवा हा त्यांच्या कार्याचा विशेष ठसा असून.
ते #मा.#मंत्री.#आ.#राणाजगजीतसिंह #पाटील यांचे विश्वासू असून ते गेल्या अनेक वर्षांपासून आपली सेवा करतात…
आपण आपले अमूल्य मतदान देऊन प्रभागाची व आपली सेवा करण्यासाठी आशिर्वाद द्यावा…..
हीच अपेक्षा….


