महाराष्ट्रराजकीय
सांगली जिल्हा नगरपरिषद – नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 : दुसऱ्या दिवशी सदस्य पदासाठी 3 नामनिर्देशनपत्रे दाखल

दर्पण न्यूज मिरज /सांगली : सांगली जिल्ह्यातील आष्टा, उरूण-ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव व विटा या 6 नगरपरिषदा आणि आटपाडी व शिराळा या 2 नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सदस्य पदाकरिता 3 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली. त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे.
विटा नगरपरिषद – 2 तर आष्टा नगरपरिषदमध्ये 1 नामनिर्देशनपत्र सदस्य पदाकरीता दाखल झाले आहे.


